अनाथ आरक्षण | Orphan Reservation

अनाथ आरक्षण

प्रस्तावना:- शासन निर्णय दिनांक 06/04/2023 नुसार अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल करण्यात आला आहे. अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा, याकरीता  शासन निर्णय दि.2/4/2018 अन्वये अनाथ मुलांना सर्वप्रथम खुल्या प्रवगातून शिक्षण व नोकरी यामध्ये 1 टक्का समांतर आरक्षण लागू करण्यात आले. व अनाथ आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या अनुषांगाने  मार्गदर्शक सूचना महिला व बाल विकास विभाग, … Read more

जुन्या निवृत्तिवेतनाचा(old pension)अशत: लाभ देय ?

जुन्या निवृत्तिवेतन चा(old pension)अशत: लाभ देय ?

प्रस्तावना:- शासन निर्णय दिनांक 31.10.2005 व दिनांक 27.08.2014 अन्वये दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे परिभारित अंशदान निवृत्तिवेतन योजना(DCPS)/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली(NPS) लागू करण्यात आली आहे. परिभारित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिावेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 व सर्वसाधारण भविष्य … Read more

कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुज्ञप्त‍ि शुल्काची वसुलीबाबत.

कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुज्ञप्त‍ि शुल्काची वसुलीबाबत.

शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2022 नुसार कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुज्ञप्त‍ि शुल्काची वसुलीबाबत सुधारीत करण्यात आली आहे.मुंबई नागरी सेवा नियम, 1959 खंड 1 मधील नियम 849(बी) च्या तरतुदीनुसार कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी शासकीय कर्मचाऱ्यांस त्यांच्या वित्तलब्धीच्या 10 टक्के किंवा निवासस्थानाचे प्रमाणित भाडे हयापैंकी जे कमी असेल तेवढे अनुज्ञप्ती शुल्क द्यावे लागते. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या … Read more

शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा

शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा

प्रस्तावना:- शासकीय दौऱ्यावरील अधिकारी/कर्मचाऱ्यांना दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू व हैद्राबाद शहरांतील अनुसुचित दर आकारणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास देय असलेल्या दैनिक भत्त्यातून दैनिक खर्च भागवणे शक्य होत नसल्याने शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्यात आली आहे.   अ) हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक … Read more