राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना|State Government Employees Group Personal Accident Insurance Scheme

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना

प्रस्तावना :- सदर योजनेमध्ये अपघातामुळे कायम स्वरूपाचे अपंगत्व/विकलांगात्व आल्यास व त्यामुळे सदर कर्मचा-याच्या उपजीविकेस धोका निर्माण झाल्यास त्याला ठोस रक्कमेच्या स्वरूपात नुकसान भरपाई देण्याकरिता “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघातविमा योजना”सुरू शासन निर्णय दिनांक 04/02/2016 नुसार दि. 01/04/2016 पासून लागू करण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक 18/02/2017 नुसार सदर “राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात … Read more