आयकर रिटर्न भरण्याचे फायदे | Income Tax Return Benefits

tax return web income tax return

प्रस्तावना:- Income Tax Return हे 2021-22 या वर्षासाठी  आयकर रिटर्न प्रक्र‍िया सुरु होणार आहे. फॉर्म 16 प्रत्येक कर्मचाऱ्यास लवकर प्राप्त होईल. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असे भरपूर लोक आहेत. ज्यांचा पगार कराच्या कक्षेत येत नाही किंवा आला तरी income tax return भरण्याची आवश्यक्ता नाही. नाही भरले तर काय होईल. कर्मचारी income tax च्या कक्षेत येवो किंवा नाही. … Read more