विभागीय चौकशी संबंधीत महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके|Important Government Resolution Circulars relating to Departmental Inquiries
प्रस्तावना:- शासकीय अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे कर्तव्य पार पाडतांना,कर्मचाऱ्यांचे वर्तन कसे असावे. यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक) नियम 1979 मध्ये काही तरतुदी केल्या आहेत. कार्यालयीन कामकाज किंवा कर्तव्य बजावितांना प्रशासकीय,लेखाविषयक व तांत्रिक स्वरुपाचे नियम,मार्गदर्शक तत्वे निर्माण केलेले आहेत. या नियमांचा भंग झाल्यास अशी कृती गैरवर्तन ठरविली जाते. व यामुळे शिस्त भंगाची कारवाईस सामोरे जावे लागते. अधिकारी … Read more