शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबत कार्यपध्दती | performance review of govt employees

5055 web e1650219785502 पुनर्विलोकन

1.प्रस्तावना :-  महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम- 1982 च्या नियम 10 (4) व नियम 65 मधील तरतूदीनुसार शासकीय अधिकारी /कर्मचारी यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे किंवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची शासन सेवा पुढे चालू ठेवण्याची पात्रापात्रता अजमविण्यासाठी विहीत निकषाच्या आधारे त्यांचे पुनर्विलोकन करुन, सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी/कर्मचारी यांनाच लोकहितास्तव शासन सेवेत पुढे … Read more