शासकीय नोकरी | Government Job vacancy in Maharashtra

recruitment web भरती

प्रस्तावना :- करोनाच्या काळात शासकीय  असो खाजगी नोकर भरती करण्यात आली नाही. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मा. पंतप्रधान यांनी केंद्रशासनातील पदे भरण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे केंद्रशासनाच्च्या अखत्यारीतील विभागाची लवकर जाहिरात येऊ शकते. तसेच  महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारातील विभागात सुध्दा भरती होऊ शकते. राज्यात तलाठयांच्या जागा मोठयाप्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा भार लक्षात घेऊन … Read more