जुन्या निवृत्तिवेतनाचा(old pension)अशत: लाभ देय ?

जुन्या निवृत्तिवेतन चा(old pension)अशत: लाभ देय ?

प्रस्तावना:- शासन निर्णय दिनांक 31.10.2005 व दिनांक 27.08.2014 अन्वये दिनांक 01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे परिभारित अंशदान निवृत्तिवेतन योजना(DCPS)/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली(NPS) लागू करण्यात आली आहे. परिभारित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिावेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 व सर्वसाधारण भविष्य … Read more