शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा
प्रस्तावना:- शासकीय दौऱ्यावरील अधिकारी/कर्मचाऱ्यांना दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू व हैद्राबाद शहरांतील अनुसुचित दर आकारणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास देय असलेल्या दैनिक भत्त्यातून दैनिक खर्च भागवणे शक्य होत नसल्याने शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्यात आली आहे. अ) हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक … Read more