Account withdrawal under State Government Salary Package (SGSP)

bank new web State government Salary Package

प्रस्तावना:- शासन परिपत्रक दि.08/10/2020 नुसार राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त State government Salary Package (SGSP) अंतर्गत विमा योजनांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करण्यात आले आहे. यातील काही ठळक मुददे – १. सदर पवरपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये वित्त विभागास राष्ट्रीयकृत बॅंकांकडून प्राप्त “State Government Salary Package” (SGSP) अंतर्गत अपघात विमा योजनेचे विविध लाभ यांची माहिती दर्शविलेली आहे. २. सदर परिपत्रक हे … Read more