राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत.

स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत.

प्रस्तावना:-शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. सद्यास्थ‍ित महाराष्ट्र शासनातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी डिफॉल्ट योजना (Default Scheme) लागू आहे. यामध्ये  तीन पेन्शन निधी आहे. (1.भारतीय स्टेट बँक 2. भारतीय जीवन विमा महामंडळ 3.युटीआय योजना). पण या शासन निर्णया नुसार आता … Read more