भविष्य निर्वाह निधीचे व्याज दर|General Provident fund interest Rate
प्रस्तावना :- शासन अधिसूचना दिनांक 30 /12/2021 नुसार केंद्र शासन भविष्य निर्वाह निधी वर व्याज दर निश्चित करत असते. केंद शासन जे व्याज दर आपल्या कर्मचाऱ्यास देते. तेच व्याज दर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यास राज्य शासन देत असते. सदयास्थितीत व्याज दर त्रेमासिक ठरविण्यात येत आहे. माहे. 1 जानेवारी 2022 पासून केंद शासनाच्या वित्त मंत्रालयाकडून भविष्य निर्वाह … Read more