दिनांक 31 मार्च 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्याबाबतीत काही महत्वाचे निर्णय | Cabinet Decision( Maharashtra Government)

31 मार्च 2022 मंत्रिमंडळाच्या बैठकीत

प्रस्तावना :-दिनांक 31 मार्च 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय अधिकारी साठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. 1 ) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरांत 1 एप्रिल पासून सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. एस-20 … Read more