स्वग्राम व रजा प्रवास सवलत | home town & Leave Travel Concession
भाग – चार प्रस्तावना:- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना मुख्यालयापासून त्यांच्या स्वग्रामी जाण्यासाठी चार वर्षाच्या एका गटवर्षात दोन स्वग्राम किंवा एक महाराष्ट्र दर्शन व एक स्वग्राम रजा प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. रजा प्रवास सवलतीखाली प्रवास करावयाच्या अंतरासाठी किमान व कमाल अंतराची मर्यादा राहणार नाही. या रजा प्रवास सवलतीचे ठिकाण आधी घोषीत करावे लागते. … Read more