मोटार कार/सायकलची व्याजाची परिगणना|Motorcycle |Motor Car Interest
प्रस्तावना: – मुंबई वित्तीय अग्रिम-१९५९ च्या नियम 136,137 व 139 अन्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या मोटार कार/ मोटार वाहन/नवीन मोटार सायकल/स्कूटर/ मोपेड/ सायकल व अपंग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी तीन चाकी स्वयंचलीत सायकल अग्रिमावरील व्याजाची परिगणना खालीलप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे दर वर्षी निश्चित करण्यात येते. जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत जो व्याजाचा दर मोटार … Read more