मोटार सायकल / कार अग्रीम |motor car advance for Maharashtra Government Employees

प्रस्तावना:-सातवा वेतन आयोगानुसार मोटार सायकल, स्कूटर, मोपेड, सायकल व दिव्यांग राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्वयंचलित किंवा मनुष्य बळाने चालणारी तीन चाकी सायकल खरेदीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करावयाच्या अग्रिममध्ये दि.09/11/2023 च्या शासन निर्णयानुसार वाढ करण्यात आली आहे. अटी व शर्ती साठी शासन निर्णय पाहवा. शासन निर्णय दि.20/08/2014 व  दि.09/11/2023 नुसार नवीन मोटार सायकल/स्कूटर/ मोपेड/ सायकल व दिव्यांग … Read more