शेअर बाजार|can govt employees invest in the share market?

Share Market शेअर बाजार

अ) शेअर बाजार/Share Market म्हणजे काय ? शेअर बाजारच्या मदतीने सामान्य मनुष्य सुद्धा मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतो. परंतु शेअर बाजार एक अशी जागा जिथे बरेच लोग पैसे कमवतात तर बरेच लोक आपले पैसे गमावून पण टाकतात. शेअर मार्केटमध्ये आर्थिक जोखीम असते, म्हणून नवीन लोकांना long term ट्रेडिंग करण्याची सल्ला दिली जाते. जे लोक जोखीम … Read more