घरबांधणी अग्रिमावरील व्याजाची परिगणना|House Building Advance Interest

व्याजाची परिगणना घरबांधणी अग्रिमावरील व्याजाची परिगणना

प्रस्तावना:- घरबांधणी अग्रिम नियम-१९६२ (मुंबई वित्तीय अग्रिम-१९५९ च्या नियम १३४ मधील परिशिष्ट-२६) अन्वये राज्य  शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या घरबांधणी अग्रिमावरील व्याजाची परिगणना एकरुप दराने  (UNI-FORM RATES) खालीलप्रमाणे दर वर्षी निश्च‍ित करण्यात येते. जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत जो व्याजाचा दर आहे. त्या प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. ज्या आर्थ‍िक वर्षात घरबांधणी अग्रिम मंजूर केले आहे … Read more