कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुज्ञप्त‍ि शुल्काची वसुलीबाबत.

कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुज्ञप्त‍ि शुल्काची वसुलीबाबत.

शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2022 नुसार कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी अनुज्ञप्त‍ि शुल्काची वसुलीबाबत सुधारीत करण्यात आली आहे.मुंबई नागरी सेवा नियम, 1959 खंड 1 मधील नियम 849(बी) च्या तरतुदीनुसार कर्तव्यस्थानी दिलेल्या शासकीय निवासस्थानासाठी शासकीय कर्मचाऱ्यांस त्यांच्या वित्तलब्धीच्या 10 टक्के किंवा निवासस्थानाचे प्रमाणित भाडे हयापैंकी जे कमी असेल तेवढे अनुज्ञप्ती शुल्क द्यावे लागते. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या … Read more

शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा

शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा

प्रस्तावना:- शासकीय दौऱ्यावरील अधिकारी/कर्मचाऱ्यांना दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू व हैद्राबाद शहरांतील अनुसुचित दर आकारणाऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास देय असलेल्या दैनिक भत्त्यातून दैनिक खर्च भागवणे शक्य होत नसल्याने शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाजास्तव हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक भत्त्याच्या दरांत सुधारणा करण्यात आली आहे.   अ) हॉटेल वास्तव्यासाठी देय असलेल्या दैनिक … Read more

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत.

स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत.

प्रस्तावना:-शासन निर्णय दि.30/09/2022 नुसार राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना स्तर-1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. सद्यास्थ‍ित महाराष्ट्र शासनातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी डिफॉल्ट योजना (Default Scheme) लागू आहे. यामध्ये  तीन पेन्शन निधी आहे. (1.भारतीय स्टेट बँक 2. भारतीय जीवन विमा महामंडळ 3.युटीआय योजना). पण या शासन निर्णया नुसार आता … Read more

शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र /“ हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” या अभिवादनाने करण्याबाबत.

शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र “ हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” या अभिवादनाने करण्याबाबत.

प्रस्तावना:- शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत व “स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव” च्या औचित्यानुसार शासकीय कार्यालयांतील दूरध्वनी/ भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी/ कर्मचारी यांच्याशी करावयाच्या संभाषणाची सुरुवात “ हॅलो” ऐवजी “वंदे मातरम” या अभिवादनाने करण्याबाबत शासन  निर्णय/परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. अ)शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे … Read more