शैक्षणिक कर्ज योजना| Educational loan scheme
एच.एस.सी. नंतर स्वत: दिव्यांग असलेला शिक्षणार्थी/प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. एच.एस.सी. नंतर नोकरी मिळण्यायोग्य असलेल्या सर्व पाठ्यक्रमाकरिता ही कर्ज सुविधा उपलब्ध आहे. सदर पाठ्यक्रम शासन मान्य असावा. या कर्ज योजनेत वसतिगृह, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, शिकवणी, प्रयोगशाळा, बांधकाम निधी इ. शुल्क व पुस्तके, पोषाख खरेदी, शैक्षणिक यंत्र व उपकरणे खरेदी, प्रवास खर्च, संगणक खरेदी … Read more