मुदती कर्ज योजना (पशुसंवर्धन)| Term Loan Scheme (Animal Husbandry)

प्रकल्प मर्यादा :रु. लाख पर्यंत
व्याज दर (वार्षिक) :रु. ५००००/- पर्यंत %
रु. ५००००/- वरील %
स्त्री लाभार्थींना % सुट अनुज्ञेय आहे.
परत फेडीचा कालावधी : वर्षे
लाभार्थींचा सहभाग :% (एक लक्षावरील कर्ज प्रकरणाकरिता)
स्त्री लाभार्थींना % सुट अनुज्ञेय आहे .
तसेच अंध, मुकबधीर मतीमंद प्रवर्गासाठी व्याज दरात .% सुट अनुज्ञेय आहे

Table of Contents

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

§  मूळ विहितनमुन्यातील अर्जपूर्णतया भरलेलाअसावा

§  १५ वर्षेमहाराष्ट्रात वास्तव्यअसल्या बाबतचादाखला / डोमिसाईलसर्टीफिकेट

§  वयाचा दाखला/शाळा सोडल्याचादाखला (वयाच्यापुराव्याबाबत कागदपत्रे)

§  दिव्यांगत्वाचा दाखला(साक्षांकित केलेलीसत्यप्रत )

§  निवडणूक आयोगानेदिलेल्या ओळखपत्राचीप्रत /आधारकार्ड / पॅनकार्ड / किवादिव्यांग ओळखपत्र.

§  पासपोर्ट साईज पूर्ण आकारचाफोटो (अर्जावरचिकटविण्यात यावेत)

§  जागेच्या उपलब्धतेचापुरावा (जागास्वत:चीअसल्यास करपावती, नातेवाईकाचीअसल्यास संमतीपत्र, भाडयाची असल्यासभाडेकरार नामा)

§  कर्जबाजारी/ वित्तसंस्थेचा थकबाकीदारनसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र(रुपये १००/- च्या स्टॅम्पपेपरवर)

§  व्यवसायात मदतकरण्याच्या हमीबाबतप्रतिज्ञापत्रक (फक्तवाहन कर्जासाठी)

§  व्यवसायाबाबत प्रकल्पअहवाल दरपत्रक.

§  पशुवैद्यकीय सेवासुविधा प्राप्तअसल्याबाबत दाखला(फक्त पशुपालनव्यवसायासाठी)

§  ज्यांचे हद्दीतव्यवसाय करावयाचाआहे त्यांचेव्यवसाय करण्यासहरकत नसल्याबाबतप्रमाणपत्र(ग्रामीणभागाकरिता ग्रामपंचायत, सरपंच किंवासचिव, शहरीभागाकरिता महानगरपालिका किंवागुमास्ता प्रमाणपत्र)

वैधानिक कागदपत्र

नमुना क्र.

. स्थळपाहणी

. जमीनदार वैयक्तिक माहिती

. पैसे दिल्याची पावती

. डी.पी. नोट

. प्रतिज्ञा पत्र (लाभार्थींच्या नावे १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

. जामीन करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

. तारण करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

 

Leave a Reply