महिला समृध्दी योजना

या योजनेअंतर्गत दिव्यांग महिला कोणताही लघु उद्योग, सेवा उद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृह उद्योग करू शकते. मुख्यत्वे करून दिव्यांग महिलांचे स्वावलंबनाकरीता प्राधान्य दिले जाते. तसेच दिव्यांग महिलांना व्याजदरामध्ये % सुट दिल्या जाते.

वार्षिक व्याजदर

रुपये ५०,०००/- पर्यंत%
रुपये ५०,०००/- ते रुपये लाख पर्यंत%
रु. लाखापेक्षा जास्त%
परत फेडीचा कालावधी वर्षे
लाभार्थ्याचा सहभाग% ( लक्षावरील कर्ज प्रकरनाकारिता)

Table of Contents

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

§  मूळ विहितनमुन्यातील अर्जपूर्ण तयाभरलेला असावा.

§  १५ वर्षेमहाराष्ट्रात वास्तव्यअसल्या बाबतचादाखला / डोमिसाईलसर्टीफिकेट

§  वयाचा दाखला, शाळा सोडल्याचादाखला (वयाच्यापुराव्याबाबत कागदपत्रे)

§  दिव्यांगत्वाचा दाखला(साक्षांकित केलेलीसत्यप्रत)

§  निवडणूक आयोगानेदिलेल्या ओळखपत्राचीप्रत/आधारकार्ड /पॅनकार्ड किवादिव्यांग ओळखपत्र

§  पासपोर्ट साईज पूर्ण आकारचाफोटो (अर्जावरचिकटविण्यात यावेत)

§  जागेच्या उपलब्धतेचापुरावा (जागास्वत:चीअसल्यास करपावती, नातेवाईकाचीअसल्यास संमतीपत्र, भाडयाची असल्यासभाडेकरार नामा)

§  कर्जबाजारी/ वित्तसंस्थेचा थकबाकीदारनसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र(रुपये १००/- च्या स्टॅम्पपेपरवर)

§  व्यवसायाबाबत प्रकल्पअहवाल रु. लाख पर्यंतलाभार्थ्यांच्या स्वाक्षरीनेप्रमाणित केलेलाचालेल.

§  दरपत्रक.

§  ज्यांचे हद्दीतव्यवसाय करावयाचाआहे त्यांचेव्यवसाय करण्यासहरकत नसल्याबाबतप्रमाणपत्र (ग्रामीणभागाकरिता ग्रामपंचायत, सरपंच किंवासचिव, शहरीभागाकरिता महानगरपालिका किंवागुमास्ता प्रमाणपत्र)

वैधानिक कागदपत्र

नमुना क्र.

. स्थळपाहणी

. जमीनदार वैयक्तिक माहिती

. पैसे दिल्याची पावती

. डी.पी. नोट

. प्रतिज्ञा पत्र (लाभार्थींच्या नावे १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

. जामीन करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

. तारण करार नामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर) पशुपालन व्यवसाया करिता नमुना क्र. ,,,,,,

Leave a Reply