दिव्यांग आरक्षण व माहिती| Divyang Reservation & Information
भाग -दोन भाग एक येथे पाहण्यात यावा. प्रस्तावना:- दिव्यांग व्यक्तीसाठी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 (The Rights of Persons with Disability Act,2016) हा संसदेने पारीत केला आहे. यामध्ये 21 श्रेणी आहे. याआगोदर 1995 चा कायदा होता. आता शासकीय नोकरीसाठी दिव्यांगाना 4 टकके आरक्षण देण्यात आले आहे. हे आरक्षण अ ते ड पदासाठी सरळसेवा व पदोन्नतीमध्ये … Read more