नों
Table of Contents
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
§ विहित नमुन्यातीलपुर्ण भरलेलाकर्ज मागणीअर्ज (रु. ५ लाखापर्यंत २प्रती मध्येव त्यावरील प्रकरणअसल्यास ३प्रती मध्येसाक्षांकित कागदपत्रेअर्जासह)
§ संस्था नोंदणीप्रमाणपत्र
§ संस्था निवेदन(मॅमोरॅन्डम)
§ संस्थाचे उद्देश
§ कार्यकारी सभासदयादी
§ आमसभा ठराव(बैठक क्र.)
§ मागील तीनवर्षात संस्थेद्वारादिव्यांगांसाठी केलेल्याकार्याचा तपशीलअहवाल
§ कोणत्याही वित्तीयसंस्थान / राज्यकिंवा राष्ट्रीयसरकार मान्यसंस्थान / आंतराष्ट्रीयवित्तीय संस्थानकडून घेतलेल्याअर्थ सहाय्यबाबत माहिती
§ संस्थाद्वारे कर्जस्वरुपात अर्थसहाय्य पुरवठाकरण्यात येणाऱ्यालाभार्थींची यादीतनमूद विषयनाव, पत्ता, वय, जात, दिव्यांग टक्केवारी, ग्रामीण किंवाशहरी, वार्षिकउत्पन्न, व्यवसायाचातपशील, लाभार्थीद्वारामागणी केलेलीरक्कम
§ संस्थेचा मागीलतीन वर्षाचाअधिकृत लेखाअहवाल
§ संस्थेचे पॅनकार्ड, बँकखाते, पासबुक, जागेबाबतचे कागदपत्रयांचे साक्षांकितसत्यप्रत
वैधानिक कागदपत्र –
कर्जमंजुरी नंतर वैधानिक कागदपत्रांची पूर्तता जिल्हा कार्यालयात करावी लागेल.