Account withdrawal under State Government Salary Package (SGSP)

प्रस्तावना:- शासन परिपत्रक दि.08/10/2020 नुसार राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त State government Salary Package (SGSP) अंतर्गत विमा योजनांबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करण्यात आले आहे. यातील काही ठळक मुददे –

१. सदर पवरपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये वित्त विभागास राष्ट्रीयकृत बॅंकांकडून प्राप्त “State Government Salary Package” (SGSP) अंतर्गत अपघात विमा योजनेचे विविध लाभ यांची माहिती दर्शविलेली आहे.

२. सदर परिपत्रक हे केवळ मार्गदर्शनपर आहे. अधिकारी /कर्मचाऱ्यांचे वेतन खाते कोणत्या बॅंकेत असावे. याबाबतचा निर्णय कर्मचाऱ्यांने वैयक्त‍िकरित्या घ्यायची आहे.

३. शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना उपरोक्त योजनेबाबत काही शंका उद्भवल्यास अधिकारी/कर्मचारी संबंधीत बॅंकांच्या स्थानिक शाखेकडे अथवा बॅंकेच्या मुख्यालयाकडे परस्पर संर्पक साधावा. सदर प्रकरणी कोणतीही चौकशी अथवा पत्रव्यवहार वित्त विभागाकडे करु नये.

सदर परिपत्रक हे शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या भविष्याचा विचार करुन माहितीसाठी काढण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांस कोणतेही बंधन नाही की, खाते कोणत्या बँकेत काढावे. त्यासाठी संबंधीत स्वंतत्र आहे. आपल्या कुटूंबाचा विचार करुन अधिकारी/कर्मचारी यांनी खाते बँकेत काढावे.भविष्यात येणारा प्रसंग सांगून येत नाही. आज रोजी काहीच विमाच्या  रक्कम न भरता  बँक 20 ते 40 लाखाचा विमा देत आहे. याचा फायदा सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी घ्यावा.

बँकेच्या Term & Condition बँकेच्या मुळ Website वरुन वाचा. सर्व बँकेचे लिंक देण्यात आले आहे. शासनचा शासन निर्णय दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी निर्गमित झाला आहे. या काळात बँकेचे नियम बदले असू शकते. ते पाहवे. बँकेत जाऊन खात्री करुन करावी.

शासकीय ,निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या पगार खात्यावर किंवा सॅलरी अकाऊंट वर बँकेकडून मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे

Sr.No.Name of the BankAfter the incident of accident every card holder would get Cashless Golden Hour treatment and all other treatments free of cost, including admission deposit.
1Bank of MaharashtraAfter the incident of accident golden hour cashless treatment up to Rs.1.00 lakh
2Bank of Baroda     ——————————————–||—————————————
3Bank of India      ——————————————-||—————————————
4State Bank of India–      ——————————————||—————————————
5Axix Bank 

 Name of the
Bank
Personal
death
accidental
insurance
Permanent
Total
Disability
Cover
Permanent
partial
Disability
Cover
Air
Accident
Death
Cover
Additional Concession in Rate
of interest on retail
loans like Home
loan, vehicle loan
and personal loan

Sr.

N0.

Cash
withdrawal
POSAnnual
Charges
Rupay
card
Insurance
Transaction
12345678910111213
1Bank of
Maharashtra
40lacs40lacs20lacs100lacsPersonal Accident Insurance and
permanent total disability cover up
to Rs.2.00 lakh(In built with
RUPAY Platinum Debit Card
50,000/-2lacsNil2 lacsUnlimitedTo be decided by
Bank on case to
case basis on
request of
Employer
2Bank of
Baroda
40lacs40lacs20lacs10lacsFree Premier credit card to
employees subject to eligibility
criteria of on a minimum income
of Rs.60,000/- month.
Complementary Air Accidental
Insurance of Rs. 50 lacs and other
accidental insurance of Rs.10 lacs
on Credit Card.
As per limit
on variant of
debit card
issued upto
Rs.50,000/
As per
limit on
variant
of debit
card
issued
upto
Rs 2
lacs
Nil2 lacsUnlimited100% waiver on
processing
charges on home
loan /auto loan /
Personal loan/
education loan
3Bank of India30lacs30lacs15lacs100lacs—————————-——–Nil—-UnlimitedAs per Norms
4State Bank of India20lacs———–——————-Additional Accident Insurance
cover of up to Rs.5lacs on ATM
debit card
Air Accident Insurance cover of
upto Rs.10lacs on ATM debit
card.
————-2lacsNil——–Unlimited 
5Axix Bank20lacs   100lacs       

टीप:- बॅकेकडून “State Government Salary Package” (SGSP) अंतर्गत हे खाते आहे. असे पासबुक वर लिहून घ्यावे. साधे Salary Account सुध्दा असते. त्यामुळे याबाबत आपण जागृत राहावे. नाही. नाहीतर नंतर समस्या येऊ शकते. आपल्या कुटंबाला या बाबत सांगण्यात यावे. भविष्यात त्यांना काही समस्या येणार नाही. काही बदल झाला तर emahgov.com या Website वर सांगण्यात येईल. बॅकेची मुळ Website पाहावी.ती यामध्ये दिली आहे.

 

Leave a Reply