गोपनीय अहवाल | कार्यमूल्यमापन अहवाल | महापार बाबतीत माहिती

अहवाल कार्यमूल्यमापन अहवाल महापार बाबतीत माहिती web कार्यमूल्यमापन

प्रस्तावना :- कार्यमूल्यमापन अहवाल लिहणे हा केवळ मुल्यमापन प्रक्रिया नसून अधिकाऱ्यांच्या क्षमता व प्रशिक्षण यांचे नियोजन करण्यासाठी उपयुक्त साधन म्हणून त्याचा वापर झाला पाहीजे. प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी ही गोष्ट्ट लक्षात घेतली पाहिजे की, कार्यमूल्यमापन अहवालाचा मुळ उददेश हा अधिकाऱ्यांना विकसीत करणे असा असून जेणेकरुन स्वत:च्या खऱ्याखुऱ्या क्षमता त्यांना ज्ञात होतील. कार्यमूल्यमापन अहवाल हा अधिकाऱ्यांमधील वैगुण्य निर्दशनास आणण्यासाठी … Read more