कार्यालयीन उपस्थिती | Office Attendance
प्रस्तावना:- प्रशासकीय गतिमानता,लोकाभिमूख प्रशासन देणे देणे हे कार्यालयीन कामकाजाचे मुख्य उददेश आहे. द्यायची सेवा वेळेत व बिन तक्रारी दयायची असतात. त्यामुळे शासनाने कार्यालयीन वेळ ठरवून देलेली आहे. त्यानुसार अधिकारी/कर्मचारी यांनी कार्यालयीन उपस्थिती दर्शवावी. यामध्ये कधी यायचे जेवणाची वेळ व जाण्याची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तसेच कार्यालयीन वेळेनंतर महिला वर्गांना कार्यालयात थांबवून नये. बायोमॅट्रीक प्रणालीचा … Read more