शासकीय निवासस्थान: शासन निर्णय| Government Quarters allotment rule

शासकीय निवासस्थानाचे शासन निर्णय| Government Quarters allotment

प्रस्तावना:- शासकीय निवासस्थान अधिकारी/कर्मचाऱ्यास अवश्यक बाब आहे.शासकीय नोकरी करत असतांना प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांना त्यांच्या मुळ ठिकाणी नियुक्ती किंवा बदली होतच असे नाही. प्रत्येक ठिकाणी अधिकारी/कर्मचारी स्वत:साठी घर बांधू शकणार नाही. अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी भाडयाचे घर परवडणारे नसते.(मोठया शहरात) शासनाकडून भाडयाचे घर घेऊन कर्मचाऱ्यास देणे परवडणारे नाही. तसेच कर्मचारी कधीही केव्हाही तात्काळ उपलब्ध झाला पाहिजे.जर कर्मचारी कार्यालयाजवळ शासकीय … Read more