बदली बाबतचे धोरण | government employee transfer policy
प्रस्तावना :- बदली अधिनियम,2005 नुसार शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची एका पदावरील कामकाजाचा 3 वर्षाचा सामान्य कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधीतांची सर्वसाधारण बदली करण्यात येते. नागरी सेवा मांडळाच्या शिफारशीनुसार बदली प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने पदस्थापनेचे आदेश निर्गमित करण्यात येतात. दि.09/04/2018 च्या शासन निर्णयानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची वैयक्तीक पसंती/अडचण विचारात घेतली जात आहे. आता बदली धोरण पारदर्शक बनवले गेले आहे. (100% नसले तरी) शिक्षकाच्या … Read more