बदली प्रवास भत्ता | transfer travel allowance

बदली प्रवास भत्ता

भाग – तीन प्रस्तावना :- बदली प्रवास भत्ता हा मुंबई नागरी सेवा नियम 1959 मधील नियम 488 ते 532 नुसार दिला जातो.शासन निर्णय दि.03. 03.2010 नुसार बदली प्रवास भत्या मध्ये बदल करण्यारत आले आहे. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याचे कुटूंबिय त्याला अनुज्ञेय असलेल्या श्रेणी/वर्गाने प्रवास करण्यास पात्र आहेत.  प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्यास कर्मचाऱ्यास बदली प्रवास भत्ता अनुज्ञेय … Read more