भांडार शाखेचे कार्य व गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस | Functions of Store Branch-(GeM)
प्रस्तावना:– भांडार शाखेचे काम हे कार्यालयामध्ये मागणी- पुरवठा करण्यासारखे आहे. एखादया कर्मचाऱ्यांचे संगणक बिघडले की, दुरुस्त करुन देणे. संगणकाचे दर पाच वर्षान निर्लेखन करणे. कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाचे साहित्य पुरवणे. गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवरुन साहित्य खरेदी करणे. केंद्र सरकारने 2016 मध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी जीईएम या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली. खरेदीसाठी ही एक सोपी, … Read more