गट-अ व गट-ब साठी अनुकंपा धोरण लागू व व अन्य माहिती | Compassionate policy for Group-A and Group-B and other information

एकत्रीत माहिती भाग 3 web अनुकंपा

भाग-तीन भाग दोन येथे पाहण्यात यावा. प्रस्तावना:-शासकीय सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार, अपघात यामुळे शासकीय सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्टया कायमचा असमर्थ ठरल्यामुळे रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावण्या-या आर्थिक आपत्तीत कुटुंबिंयांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने अनुकंपा(Compassion)नियुक्तीची योजना लागू  केली.  अनुकंपा नियुक्ती धोरणातील सर्व तरतूदींचे एक‍त्रिकरण करण्यात आले आहे. प्रचलित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार … Read more