आरोग्य सेवा आयुक्तालयातर्गंत लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यासाठी सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण आणि पर्यवेक्षीय प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम व कालावधी
प्रस्तावना : आरोग्य सेवा अयुक्तालय, वैद्यकीय शिक्षण व संशेधन संचालनालय, अयुर्वेद संचालनालय व अन्न व औषध प्रशासन अंतर्गत लिपीक कर्मचारी शासन सेवेत आल्यानंतर या लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना सेवाप्रवेशात्तर प्रशिक्षण आणि पदोन्नतीसाठी पर्यवेक्षीय प्रशिक्षण देणे अवश्यक असते.कालानुरुप शासन कामकाजात झालेले बदल,संगणकीकरण, शासन/प्रशासन व्यवहारात विविध संगणक प्रणालीचा वापर, बदललेले वित्तीय नियम यानुसार प्रशिक्षण अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे … Read more