एकाकी पद आणि सुसेआप्रयो|isolated post For Maharashtra Government Employees

पद आप्रयो web एकाकी पद

प्रस्तावना:-कालबध्द योजना  व सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना बददल ची माहिती आगोदरच देण्यात आली आहे. एकाकी पदांवरील कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ कसा देण्यात यावा. याबाबत शासन निर्णय दि.05/06/2010 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. हया योजनेचे नामकरण सुधारित सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना  म्हणून करण्यात आले व हि योजना दिनांक 1 ऑक्टोबंर 2006 पासून आमंलात आली आहे. साहव्या वेतन … Read more