कार्यालयीन कार्यपध्दती : पत्रव्यवहार-टिपणी लेखन | Office Work

कार्यालयीन कार्यपध्दती : पत्रव्यवहार-टिपणी लेखन | Office Work

प्रस्तावना:- कोणताही पत्रव्यवहार निकाली काढण्यासाठी कशा पध्दतीने टिपणी लेखन व पत्रव्यवहारचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याबाबत शासन स्तरावरुन कार्यालयीन कार्यपध्दती तयार केली आहे. त्यानुसार टिपणी व पत्रलेखन करावे.शासन निर्णय दि.30/05/2018 नुसार शासनाच्या वतीने करण्यात येणारा सर्व पत्रव्यवहार /प्रत्येक कागदपत्र /आदेश/पावती व इतर कोणत्याही प्रकारच्या दस्ताऐवजावर सही करणाऱ्या अधिकारी /कर्मचारी यांनी सहीखाली स्वत:चे नांव,पदनाम व कार्यालय … Read more