कोषागार कार्यालयासंबंधीत माहिती | Information regarding treasury office

koshagar web treasury

प्रस्तावना:- महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाअंतर्गत 1 फेब्रुवारी 1962 पासून लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना केली आाहे. कोषागार कार्यालयावर(treasury office) नियंत्रण ठेवण्याचे काम संचालक,लेखा व कोषागारे, मुंबई यांचे कडे आहे. सर्व शासकीय जमा रकमा शासन खाती जमा करण्याचे काम केले जाते. योग्य लेखाशिर्षाखाली रकमा जमा करणे. कर्मचाऱ्याचे वेतन हे कोषागार कार्यालयामार्फतच केले जाते. https://mahakosh.gov.in ही प्रणाली … Read more