गट विमा योजना व पदाचे वर्गीकरण | General Insurance Scheme and post classification

विमा येाजना व पदाचे वगीकरण गट विमा योजना

प्रस्तावना:-गट विमा योजनाबददल आगोदच माहिती देण्यात आली आहे. अधीक्षक पद (साहव्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे 4300/-व सातव्या वेतन आयोगानुसार एस-14 38600-122800) हे वर्ग क मध्ये येत असतांना गट विमा योजना मध्ये त्यांची रक्कम रु 480/- का कपात करण्यात येते? कारण शासन निर्णय दि.02/07/2002 व दि.27/05/2016 अन्वये पदाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. पाचव्या वेतन आयोगानुसार पदाचे … Read more