शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती

प्रस्तावना:- राज्य शासनाच्या विविध विभागात / विभागाच्या अधिपत्याखालील मंडळे/ महामंडळातील पदांवर विविध विभागांकडून प्रतिनियुक्तीने नेमणूका केल्या जातात. शासकीय कर्मचाऱ्यांची , सेवाप्रवेश नियमातील तरतूदीनुसार तसेच प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील  मंडळे/महामंडळे,शासकीय कार्यालये (नगरपालीका/ महानगरपालीका), अन्य राज्य शासनाच्या वा केंद्र शासकीय कार्यालयातील/अधिपत्याखालील महामंडळे/ कंपन्या इत्यादीमधील पदे थेट नियुक्तीने न भरता राज्य शासन सेवेतील  त्याच अथवा समकक्ष पदावरुन प्रतिनियुक्तीने … Read more