प्रवास भत्ता व दैनिक भत्याचे शासन निर्णय|travelling and daily allowance
भाग -दोन प्रस्तावना :-शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना शासकीय कामासाठी दौरे करावे लागतात. या दौऱ्यांसाठी शासन निर्णय दि.03.03.2010 नुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अटी व शर्तीनुसार लागू करण्यात आलेला आहे. तसेच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यास प्रशिक्षणासाठी सुध्दा हा खर्च दिला जातो. शासनाने ठरवून दिलेल्या अधिकारी वर्गास विमान प्रवासाचे भाडे सुध्दा देण्यात येते. रेल्वे व बस सेवेचे तिकीट … Read more