मत्ता व दायित्वे |Assets and Liabilities

new matta मत्ता व दायित्व

प्रस्तावना :- राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांची (assets and liabilities) मत्ता व दायत्वाची विवरणे दरवषी सादर करावीत. अशी तरतूद शासन निर्णय दिनांक 02 जून 2014 मध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार,अधिकारी/कर्मचाऱ्यांनी दरवर्षाच्या दिनांक 31 मार्च रोजीच्या स्थितीस अनुसरून त्यांची मत्ता व दायत्वाची विवरणे त्या वर्षीच्या 31 मे पर्यंत विहित प्राधीकरणास सादर करावी लागते.राज्य शासनाच्या वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांच्या … Read more