शासकीय सेवेचा राजीनामा देण्यासंदर्भात सूचना |the notice period for resignation from government service
प्रस्तावना:- शासकीय सेवेचा राजीनामा देण्यासंदर्भात सर्वसाधारण सूचना दिनांक. 02 डिसेंबर 1997 च्या शासन निर्णयामध्ये देण्यात आल्या आहे.शासनाच्या एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे शासकीय नोकरी करण्यासाठी, पहिल्या विभागाकडे शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी लागते. शासकीय विभागाकडून शासनाच्याच विभागाकडे नोकरी करायाची असेल तर प्रशिक्षणाची रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. पंरतू एखादया अधिकारी/कर्मचारी यांनी शासनाची नोकरी सोडून खाजगी नोकरीसाठी राजीनामा दिला असेल … Read more