प्रस्तावना:- शासकीय सेवेचा राजीनामा देण्यासंदर्भात सर्वसाधारण सूचना दिनांक. 02 डिसेंबर 1997 च्या शासन निर्णयामध्ये देण्यात आल्या आहे.शासनाच्या एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे शासकीय नोकरी करण्यासाठी, पहिल्या विभागाकडे शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी लागते. शासकीय विभागाकडून शासनाच्याच विभागाकडे नोकरी करायाची असेल तर प्रशिक्षणाची रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. पंरतू एखादया अधिकारी/कर्मचारी यांनी शासनाची नोकरी सोडून खाजगी नोकरीसाठी राजीनामा दिला असेल तर प्रशिक्षणाची रक्कम पूर्ण भरावी लागते. एका शासकीय नोकरीतून दुसऱ्या शासकीय नोकरी करायची असेल तर पूर्व परवानगी घेऊनच फॉर्म भरावा.
या पूर्वीच्या पदाची सेवा जोङून देण्याबाबत नगर विकास विभागाचा दिनांक 06/10/2020 चा शासन निर्णय माहितीसाठी देण्यात येत आहे.
राजीनामा नामंजूर करुन शासन सेवेत पुनश्च नव्याने रुजू करुन घेण्याबाबत दिनांक 25/10/20180 चा शासन निर्णय माहितीसाठी देण्यात येत आहे.
शासन सेवेतून कार्यमुक्त करण्याबाबत(राजीनामा) दिनांक 06/10/2020 चा शासन निर्णय माहितीसाठी देण्यात येत आहे.





एका शासकीय सेवेत शिक्षण सेवक झाल्यानंतर 6 वर्षे सेवेत असताना zp teacher करिता निवड झाल्यास जुनी सेवा नवीन सेवेत समाविष्ट होते काय…त्याविषयीचा का gr aahe kay