दिनांक 01/11/2005 रोजी/नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर पुन्हा राजीनामा मागे घेण्याबाबत.

01112005 web राजीनामा

प्रस्तावना:- शासन निर्णय दिनांक- 09/05/2022 नुसार दि.02/12/1997 च्या शासन निर्णयान्वये शासकीय सेवेचा राजीनामा स्विकारण्याबाबत सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकारी/कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा घेण्याची विनंती केवळ लोकहितास्तव म.ना.से.(निवृत्तीवेतन) नियम 1982च्या (हे पुस्तक शासकीय पुस्तके मध्ये दिलेले आहे.) दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेलया शासकीय कर्मचाऱ्यांना म.ना.से.(निवृत्तीवेतन) नियम-1982 लागू नाही. अशा … Read more