विभागीय परीक्षासंदर्भातील सामाईक बाबींबाबतचे धोरण|विभागीय परीक्षा | Departmental Exam
प्रस्तावना:- शासन निर्णय दि. 31/03/2021 नुसार शासनाच्या विविध प्रशासकीय विभागामार्फत प्रामुख्याने खालील प्रयोजनास्तव विभागीय परीक्षा आयोजित करण्यात येतात. 1) ज्या शासकीय पदावर नियुक्ती झाली आहे त्या पदावर कायम करणे. 2) वरिष्ट्ठ पदावर पदोन्नती देण्यासाठी पात्रता तपासणे.उपरोक्त नमूद प्रयोजनासाठी शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमार्फत त्या विभागातील पदांसाठी त्यांच्यास्तरावर विभागीय परीक्षेचे नियम बनविण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या “विभागीय परीक्षा” नियमांमध्ये विविधता आढळून … Read more