वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछात्र | Medical Reimbursement Insurance
प्रस्तावना:- शासन निर्णय दि. 21/07/2022 नुसार प्रस्तुत वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछात्र योजना दि.01.07.2022 ते नद.30.06.2023 या कालावधीत सेवानिवृत्त होणारे राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची नसून स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी/कर्मचारी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतील. चालू वषापासून या योजनेत केवळ सन 2022-23 या वर्षात सेवानिवृत्त झालेले अधिकारी/कर्मचारी व शासकीय … Read more