राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकिय तपासणी धोरण|Medical examination policy of state government officials and employees

laboratory web वैद्यकिय तपासणी

प्रस्तावना:- शासकिय अधिकारी/कर्मचारी यांना वयाच्या 50/55 व्या वषापलीकडे / अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन करुन मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबतची एकत्रित कार्यपध्दती सामान्य प्रशासन विभाग दि.10.06.2019 च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आली आहे. त्यानुसार शासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवेचे पुनर्विलोकन करतांना काही निकष नमूद केले आहेत. त्यात शारिरीक क्षमता / प्रकृतिमान तपासणे हा महत्वाचा निकष आहे. … Read more