शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना व्याज प्रदान करण्याबाबत | payment of interest

प्रदान web व्याज

प्रस्तावना :- शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना उशीरा मिळाणाऱ्या प्रदानावर काही अटीच्या अधीन राहून व्याज देय ठरते.परंतू प्रशासकीय चूक नसेल तर व्याज देय होणार नाही.शासकिय अधिकारी /कर्मचारी यांना शासकीय काम करतांना कोणतेही अडचण येऊ नये. त्यांचा पगार तात्काळ मिळावा. सर्व भत्ते वेळेवर मिळावे. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांना सर्व प्रदाने ही तात्काळ देण्यात यावी. असे शासनाचे धोरण आहे. तरी … Read more