राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती ,राष्ट्रीय दिन व सार्वजनिक सुटटया-सन 2025
अ) सार्वजनिक सुटटया शासन अधिसूचना दिनांक-04/12/2024 नुसार महाराष्ट्र राज्यात सन-2025 सालासाठी खालील नमूद केलेल्या दिवसी सार्वजनिक सुटटया लागू करण्यात आल्या आहे. अ.क्र. सुटटीचा दिवस दिनांक 1 प्रजासत्ताक दिन 26/01/2025 2 महाशिवरात्री 26/02/2025 3 होळी(रंगपंचमी) 14/03/2025 4 महावीर जयंती 10/04/2025 5 डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती 14/04/2025 6 गुड फ्रायडे 18/04/2025 7 महराष्ट्र दिन 01/05/2025 8 बुध्द … Read more