राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती ,राष्ट्रीय दिन व सार्वजनिक सुटटया-सन 2023

Table of Contents

अ) सार्वजनिक सुटटया

शासन अधिसूचना दिनांक-02/12/2022 नुसार महाराष्ट्र  राज्यात सन-2023 सालासाठी खालील नमूद केलेल्या दिवसी सार्वजनिक सुटटया लागू करण्यात आल्या आहे.

अ.क्र.सुटटीचा दिवसदिनांक
1प्रजासत्ताक दिन26/01/2022
2महाशिवरात्री18/02/2023
3होळी(रंगपंचमी)07/03/2023
4महावीर जयंती04/04/2023
5डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती14/04/2023
6गुड फ्रायडे07/04/2023
7महराष्ट्र दिन01/05/2023
8बुध्द र्पोर्णिमा05/05/2023
9मोहरम29/07/2023
10स्वांतत्रय दिन15/08/2023
11पारशी नववर्ष दिन16/08/2023
12गणेश चतुर्थी19/08/2023
13दसरा24/10/2023
14लक्ष्मीपूजन12/11/2023
15बलिप्रतिपदा14/11/2023
16गुरुनानक जयंती27/11/2022
17ख्रिसमस27/11/2022

ब)राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन

शासन परिपत्रक दिनांक-21/09/2019 नुसार मांत्रालय तसेच शासकीय/निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात येणाऱ्या राष्ट्र पुरुष /थोर व्यक्ती यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास, प्रतिमेस अर्पण केलेले पुष्पहार, फुले सुकल्यानंतर लगेच काढण्यात यावेत व त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी.

शासन परिपत्रक दिनांक-18/01/2023 नुसार सन 2023 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सोबत जोडलेल्या परिशिष्ट्टानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत. परिशिष्ट्टात दर्शविलेले  कार्यक्रम सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटटी / स्थानिक सुटटीच्या दिवशी येत असतील आदि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत.  अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत. 

सन 2022 मध्ये मंत्रालय शासकीय/निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाच्या जयंती /राष्ट्रीय दिन कार्यक्रमांची यादी.  

अ.

क्र.

जयंती व राष्ट्रीय दिनमहिना व दिवसकार्यक्रमाचे स्वरुप
1सावित्रीबाई फुले जयंती03/01/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
2जिजाऊ मॉ साहेब जयंती12/01/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
3स्वामी विवेकानंद जयंती12/01/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
4नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती23/01/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
5बाळासाहेब ठाकरे जयंती23/01/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
6संत सेवालाल महाराज जयंती15/02/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
7छत्रपती शिवाजी महाराज जयंती19/02/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
8बाळशास्त्री जांभेकर जयंती20/02/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
9संत रविदास महाराज जयंती05/02/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
10संत गाडगेबाबा महाराज जयंती23/02/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
11यशवंतराव चव्हाण जयंती12/03/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
12शहीद दिन23/03/2023शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
13महात्मा ज्योतिबा फुले जयंती11/04/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
14डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती14/04/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
15राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती30/04/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
16महात्मा बसवेश्वर जयंती22/04/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
17दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस21/05/2023दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ घेणे
18महाराणा प्रतापसिंह जयंती22/05/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
19स्वातंत्रयवीर सावरकर जयंती28/05/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
20अहिल्यादेवी होळकर जयंती31/05/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
21राजर्षि शाहू महाराज जयंती26/06/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
22वसंतराव नाईक जयंती01/07/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
23लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती23/07/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
24साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती01/08/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
25सभ्दावना दिवस20/08/2023सभ्दावना दिवसाची शपथ घेणे
26राजे उमाजी नाईक जयंती07/09/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
27केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे17/09/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
28पंडीत दिनदायळ उपाध्याय जयंती-अंत्योदय दिवस25/09/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
29महात्मा गांधी जयंती02/10/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
30लाल बहादूर शास्त्री जयंती02/10/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
31महर्षि वाल्मिकी जयंती09/10/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
32डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती15/10/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
33इंदीरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस31/10/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
34वल्लभबाई पटेल व राष्ट्रीय एकता दिवस31/10/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देणे.
35पंडीत नेहरु जयंती14/11/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
36बिरसा मुंडा जयंती15/11/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
37इंदीरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन19/11/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ घेणे.
38संविधान दिवस26/11/2023वाचन
39संत संताजी जगनाडे महाराज जयंती08/12/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
40अटल दबहारी वाजपेयी  जयंती25/12/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
41वीर बाल दिवस26/12/2023
42डॉ भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती27/12/2023प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे

टीप:- जुन-2022 नंतर काही माहिती शासनाकडून प्रसिध्द झाली तर येथे देण्यात येईल.

Leave a Reply