महागाई भत्ता | Information about Dearness Allowance

प्रस्तावना :- महागाई भत्ता  (Dearness allowance) हा केंद्र सरकार ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI) च्या नुसार देते. DAचे कॅलक्युलेशन हे ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI)शी लिंक असते. याच्या फॉर्म्युलामध्ये AICPI ची सरासरी घेतली जाते. DA% = ((AICPI ची सरासरी (आधार वर्ष २००१=१००) गेल्या १२ महिन्यांसाठी-११५.७६)/११५.७६)X१००.

 केंद्र शासनाने दिल्यानंतर राज्य शासन त्यानंतर महागाई भत्ताचा शासन निर्णय काढते. महागाई भत्ता हा बेसिक पेच्या आधारावर टक्क्यांमध्ये गणले जाते. आता कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना १७ टक्के महागाई भत्ता दिला जातो. १ जुलै २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर १७ टक्के वरुन २८ टक्के करण्यात आला आहे. हा महागाई भत्ता वाढ १ ऑक्टोबर २०२१ पासून रोखीने देण्यात यावा, असा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

मात्र १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७ % इतकाच राहील, तसेच १ जुलै २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे निर्देश आहेत.

 

महागाई भत्त्याचे दर
4 थ्या वेतन आयोगाचे महागाई भत्त्याचे दर 5 व्या वेतन आयोगाचे महागाई भत्त्याचे दर

1जानेवारी1986डिसेंबर19864% 1जानेवारी1996जुन19960%
2जानेवारी1987जुन19878% 2जुलै1996डिसेंबर19964%
3जुलै1987डिसेंबर198713% 3जानेवारी1997जुन19978%
4जानेवारी1988जुन198818% 4जुलै1997डिसेंबर199713%
5जुलै1988डिसेंबर198823% 5जानेवारी1998जुन199816%
6जानेवारी1989जुन198929% 6जुलै1998डिसेंबर199822%
7जुलै1989डिसेंबर198934% 7जानेवारी1999जुन199932%
8जानेवारी1990जुन199038% 8जुलै1999डिसेंबर199937%
9जुलै1990डिसेंबर199043% 9जानेवारी2000सप्टेंबर200138%
10जानेवारी1991जुन199151% 10ऑक्टोबर2001डिसेंबर200141.5%
11जुलै1991डिसेंबर199160% 11जानेवारी2002मार्च200243.5%
12जानेवारी1992जुन199270% 12एप्रिल2002जुन200246.25%
13जुलै1992डिसेंबर199283% 13जुलै2002डिसेंबर200248.5%
14जानेवारी1993जुन199392% 14जानेवारी2003मार्च200350.75%
15जुलै1993डिसेंबर199397% 15एप्रिल2003मे200455%
16जानेवारी1994जुन1994104% 16जुन2004जुलै200461%
17जुलै1994डिसेंबर1994114% 17बेसीक + डि.पी.50%
18जानेवारी1995जुन1995125% 18ऑगस्ट2004मार्च200511%
19जुलै1995डिसेंबर1995136% 19एप्रिल2005जुन200514%
20जानेवारी1996जुन1996148% 20जुलै2005ऑक्टोबर200517%
21जुलै1996डिसेंबर1996153% 21नोव्हेंबर2005एप्रिल200621%
22जानेवारी1997जुन1997170% 22मे2006ऑगस्ट200624%
23जुलै1997डिसेंबर1997182% 23सप्टेंबर2006मार्च200729%
24जानेवारी1998जुन1998190% 24एप्रिल2007जुन200735%
25जुलै1998डिसेंबर1998203% 25जुलै2007डिसेंबर200741%
26जानेवारी1999  228% 26जानेवारी2008जुन200847%
       27जुलै2008डिसेंबर200854%
       28जानेवारी2009जुन200964%
       29जुलै2009  73%
6 व्या वेतन आयोगाचे महागाई भत्त्याचे दर 7 व्या वेतन आयोगाचे महागाई भत्त्याचे दर

1जानेवारी2006जुन20060% 1जानेवारी2016जुन20160%
2जुलै2006डिसेंबर20062% 2जुलै2016डिसेंबर20162%
3जानेवारी2007जुन20076% 3जानेवारी2017जुन20174%
4जुलै2007डिसेंबर20079% 4जुलै2017डिसेंबर20175%
5जानेवारी2008जुन200812% 5जानेवारी2018जुन20187%
6जुलै2008डिसेंबर200816% 6जुलै2018डिसेंबर20189%
7जानेवारी2009जुन200922% 7जानेवारी2019जुन201912%
8जुलै2009मे201027% 8जुलै2019जुन202117%
9जुन2010ऑक्टोबर201035% 9जुलै2021फेब्रुवारी2021 28%
10नोव्हेंबर2010एप्रिल201145% 10 जुलै2021डिसेंबर2021 31%
11मे2011सप्टेंबर201151% 11जानेवारी2022जुन202234%
12ऑक्टोबर2011डिसेंबर201158% 12जुलै2022डिसेंबर202238%
13जानेवारी2012जुन201265% 13जानेवारी2023जुन202342%
14जुलै2012डिसेंबर201272% 14जुलै2023   46%
15जानेवारी2013जुन201380% 15     
16जुलै2013डिसेंबर201390% 16     
17जानेवारी2014जुन2014100% 17     
18जुलै2014डिसेंबर2014107% 18     
19जानेवारी2015जुन2015113% 19     
20जुलै2015डिसेंबर2015119% 20     
21जानेवारी2016जुन2016125% 21     
22जुलै2016डिसेंबर2016132% 22     
23जानेवारी2017जुन2017136% 23     
24जुलै2017डिसेंबर2017139% 24     
25जानेवारी2018डिसेंबर2018142% 25     
26      26     
27      27     
28      28     

शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 07/10/2021 नुसार जुलै-2019 ते नोव्हेंबर-2019 नुसार थकबाकीचे विवरणपत्र

शासन निर्णय दि.22/11/1994 अन्वये विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या महागाई भत्ता,वेतनवाढी व इतर पूरक भत्तयावर व्याज देय असते.

शासन निर्णय दि.01/06/2021 अन्वये नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली, अहेरी व गोंचिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील पोलीस ठाणी / पोलीस उप ठाणी / सशस्त्र दूरक्षेत्रे व कार्यालये येथे व अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत विविध शाखांचे पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतनाच्या दिडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्याबाबत.

शासन निर्णय दि.12/05/2016 अन्वये आदिवासी क्षेत्रात कार्यरत अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना (भा.प्र.से / भा.पो.से./भा.व.से.) एकस्तर पदोन्नती योजनेचा लाभ मांजूर करण्याबाबत व नक्षलग्रस्त भागातील गडदचरोली/ गोंदिया  जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात अनुज्ञेय वेतनाच्या दीड पट दराने वेतन व महागाई भत्ता देण्याबाबत.

शासन निर्णय दिनांक- 26/12/2011 नुसार म.ना.से (सुधारित वेतन) नियम, 2009 च्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असतांना वार्षिक वेतनवाढीचा पुढील दिनांक विनियमित करणेबाबतचा निर्णय.

शासन निर्णय दि.05/09/2018 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी/कर्मचारी यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत.

 

3 thoughts on “महागाई भत्ता | Information about Dearness Allowance”

  1. सर,
    माझे वडील मे 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले होते त्या वेळी त्यांचे मूळ निवृत्तीवेतन 6950 इतके होते. परंतु जून 2021 पासून त्यांना 7th pay नुसार 18750 इतके मूळ वेतन मिळत आहे.
    तरी 2 ऑगस्ट 2019 नुसार मूळ वेतन 9000/- पेक्षा कमी असेल तसेच त्यावर महागाई भत्ता मिळत असेल तरीही आई / वडिलांचे वैद्यकीय देयक त्यांचे पाल्य म्हणजे मी त्यांचा मुलगा त्यांच्याकरीता आजारपणासाठी खर्च झालेले वैद्यकीय देयक मी ( मुलगा ) कार्यरत असलेल्या शासकीय कार्यालयास सादर करू शकतो काय? त्याकरिता काही अडचण तरी येणार नाही ना याकरिता कृपया मार्गदर्शन करा.

    Reply

Leave a Reply