शैक्षणिक माहिती | Educational Information

प्रस्तावना:- शैक्षणिक माहिती  हया मेन्यु खालील शैक्षणिक माहिती देण्यात येणार आहे. महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व खालील ओळीमधून पटवून दिले आहे. विद्येविना मती गेली|मतीविना नीती गेली|नीतीविना गती गेली|गतीविना वित्त गेले|वित्तविना शुद्र खचले|इतके अनर्थ एका अविद्येने केले||

The Maharashtra SSC Result 2022 will be released online on the website of the board. Students will be able to check their results online.

1. https://mahresult.nic.in

Maharashtra Board SSC Result 2022 (Class 10 th). 10 वीचा निकाल दिनांक:-17/06/2022 रोजी  ठीक दुपारी 01:00 वाजता या ठीकाणी पाहू शकता. 

1. https://mahresult.nic.in

2.https://ssc.mahresults.org.in/

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी,उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती,पुनर्मूल्यांकन व स्थालांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबत verification.mh-ssc.ac.in येथे सविस्तर माहिती,अटी व  शर्ती देण्यात आल्या आहे

1. 1 ते 12 पर्यंतचे सर्व विषयांचे E-book येथे download करावे.(Maharashtra State Board)

2.National Council of Education Research and Training(NCERT) E-Books.

3.https://education.maharashtra.gov.in/

4.https://education.maharashtra.gov.in/saral2/

5.https://mahahsscboard.in/

6.https://ncert.nic.in/

7. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन

Maharashtra Board SSC Result 2022 (Class 10 th). 10 वीचा ज्या दिवशी निकाल असेल त्या दिवशी Website सुरु होईल.  दि. 20/06/2022 पर्यंत 10 वीचा निकाल लागू शकतो.

1990 पासून ची 10 व 12 वीची गुणपत्रिका(Marksheet) https://boardmarksheet.maharashtra.gov.in या website वरुन प्राप्त करुन घेऊ शकता. Digilocker वर जाऊन तुम्ही तुम्ही गुणपत्रिका जपून ठेवू शकता.

Leave a Reply